E pik pahani : ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 25,600 रुपये प्रति हेक्टर
E pik pahani : शेतकऱ्यांच्या पिकांचे वेळोवेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत असते. त्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी सरकारने पिक विमा नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची सुरक्षा दिली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे जर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम सरकार पाठवते. E pik pahani शिंदे सरकारच्या काळात … Read more