Cotton News : जरा अभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून..! सरकारी खरेदी नाही; दर आला 6500 वर

Cotton News : जरा अभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून..! सरकारी खरेदी नाही; दर आला 6500 वर

यंदा कपाशीची लागवड कमी आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पन्न घेतले खरे मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या वरचेवर घसरण होत असल्याचे चित्र आहे. सध्या मिळणारा दर पडणारा नसल्यामुळे दरवर्षीच्या आशेने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. Cotton News

Cotton News

सध्या कापसाला केवळ साडेसहा हजार रुपयापर्यंत दर प्रति क्विंटल मिळत आहे. कापसाची सरकारी खरेदी ची मात्र नाही दर मिळत नसल्याने दरवाढीची प्रतीक्षा करत 50 टक्के कापूस घरातच पडून आहे. राजा जन्म 42 लाख 40 हजार हेक्टर वर कापूस पिकाची लागवड झाली होती.\

हे पण वाचा : Kapus bhav today 6 february : आजचे कापुस बाजार भाव..! पहा राज्यातील आजचे कापुस बाजार भाव

Kapus bhav today 6 february

नाशिक नगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर धुळे नंदुरबार जालना जळगाव बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र अधिक होते.

साधारण डिसेंबर जानेवारीतच कापसाची बहुतांश शेतकऱ्यांची कपाशीची विक्री करतात. गेल्या वर्षी कापसाचे दर पाच हजार रुपयांवरून बारा हजार रुपयापर्यंत गेल्याने यावर्षी कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कपाशीला अजून पर्यंत बाजारपेठ दाखवलीच नाही. नोव्हेंबर मध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराप्रमाणे सुरू झालेल्या कापूस खरेदी डिसेंबर मध्ये सहा हजार नऊशे, जानेवारीमध्ये  6600 झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. Cotton News

दर मिळत नसल्याने कपाशीची विक्री करता येत नसल्याने अजूनही 50% पेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे आता कापूस दर वाढीकडे लक्ष लागून आहे. या दरात कपाशी विक्री काढल्यास उत्पन्न खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे.

शेतकऱ्यांच्या मते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कपाशीचे बाजार भाव कमी होत गेले आहे. पहिल्यांदाच हमीभावापेक्षाही कमी दर बाजारपेठेत मिळत असल्याने शेतकऱ्यांना कापूस विकावा की साठवून करून ठेवावा हे कळत नाही. Cotton News

परंतु सरकारच्या या धोरणांमुळे कपाशी उत्पादक तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान सध्या तरी होत आहे.

पुढे वाचा…

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit krushibazarbhav